नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात आणि काठावरही झाडे लावा. झाडे केवळ मातीची धूपच रोखत नाहीत तर जमिनीतील ओलावा टिकवून ठेवतात आणि नद्या प्रवाहित ठेवतात. नाल्यांवर बांधकाम करून किंवा कचरा टाकून नैसर्गिक नाले अडवू/ थांबवू नका.
Testimonial Name
इस्लामपूर स्वच्छ सर्वेक्षण २०२२ - जलस्रोतांची स्वच्छता १००%